चीनमध्ये पाकिस्तानचे कंट्रोल सेंटर उभारण्यात आले होते. पाकिस्तानकडे चीनचे ८० टक्के शस्त्रे आहेत. त्यामुळे ते चालवण्यासाठी पाकिस्तानचे कंट्रोल सेंटर चीनमध्ये सुरु करावे लागले होते. चीन शस्त्र चालवण्यासाठी ही मदत करण्यात आली.