सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळत नसल्याने विरोधकांनी सरन्यायाधीश गवई यांना पत्र दिले आहे.