"ही लोकं मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठीच्या सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल. म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांना माझी विनंती आहे की हिंदी भाषेला जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.