विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. आंदोलनात समाली व्हा, असे आवाहन केले.