महाविकास आघाडीतील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर चड्डी बनियान गँग अशा घोषणा देत आंदोलन केलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधण्यात आलाय.