अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. अमरावतीमधील हा शेतकरी बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.