परभणीच्या शिंगणापूर येथील शेतकरी माणिक खिल्लारे यांनी पारंपारिक शेतीला बगल देत ऑरगॅनिक पद्धतीने अंजिराची शेती करायला सुरुवात केली आहे. वर्षाकाठी या शेतीसाठी त्यांना 50हजार रुपये खर्च येत असून यातून जवळपास त्यांना तीन लाखांचे उत्पन्न मिळते.