जूनच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मोठे बदल होतील. अजित पवार यांच्याकडे गेलेले नेते हे 70 टक्के व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे गेलेले नेते आहेत, आमच्याकडे आहे ते कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आमची बोट बुडणार नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.