सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनळोस गावात बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीजबिले येत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणच्या ओरोस येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली.