छत्तीसगडच्या करेगुट पहाडीवर आज सकाळपासूनच सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, या कारवाईत 26 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.