गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे धान पिकाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, धान पिकासाठी सध्या जोरदार पावसाची गरज कायम आहे.