नशामुक्त निर्धारासाठी सांगलीत निघाली पदयात्रा विद्यार्थी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार , आमदार , महापौर, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा पदयात्रेत सहभाग.