आपला पद्मश्री पुरस्कार आपण आपल्या आई कांताबाई सातारकर आणि संपूर्ण तमाशा सृष्टीला समर्पित करत आहोत असे रघुवीर खेडकर म्हणाले.