नाथषष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात प्रमुख रस्ते आणि नाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली.