यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने येवल्याच्या जगप्रसिद्ध पैठणीच्या कापडापासून तयार केलेली गुढीची वस्त्रे बाजारात दाखल झाली आहेत. त्यामुळे पारंपरिक गुढीला पैठणीचा देखणा साज चढताना दिसत आहे.व्यापाऱ्यांनी पैठणीच्या कापडापासून खास गुढीसाठी आकर्षक वस्त्रे तयार केली आहेत.