पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्यांविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला. चिथावणीखोर घोषणा देणाऱ्याविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल हिंदू समाजाने पर्वत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.