मोताळा तालुक्यातील कोथळी परिसरातील वरदान ठरणारा पलढग मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.. परिसरात मागील आठवड्यात तसेच सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे