पालघर जिल्ह्यातील डहाणू चारोटी येथून सुरू झालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 'जल, जमीन, जंगल' हक्कांसाठीचा भव्य पायी मोर्चा आज दुसऱ्या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे