गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.