बोईसर-तारापूर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मान गावाच्या हद्दीत फुटली. रस्त्यालगतच्या कामा दरम्यान जेसीबीचा धक्कालागल्याने पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. अर्ध्या तासापासून पाण्याचे उंचच उंच फवारे सुरू होते.