सफाळे पश्चिम येथील ऐतिहासिक भवानगड (Bhavangad Fort) हा छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे. या किल्ल्यावर मद्यप्राशन करताना एक ग्रुप आढळल्याने शिवप्रेमी संतापले आहेत.