पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका डहाणू एसटी आगाराला बसला आहे. एसटी आगारामध्ये चिखल झाला आहे.