बीडमधील श्रीक्षेत्र चाकरवाडीत श्रीगुरु चैतन्य बाळनाथ महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला. टाळ मृदंगाच्या गजरात बाळनाथ महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला