पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भक्तीचा सौदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाविकांना तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री केली जात आहे. बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरख धंदा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.