महाराष्ट्र दिन आणि सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर हाऊसफुल्ल झाले असून विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना ४ ते ५ तास प्रतीक्षा करावी लागत आहे.