परिवर्तिनी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागेचे वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. पहाटेपासूनच विठ्ठल नामाचा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.