पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी गावातून छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना भीमा नदीपात्रात पूल नसल्यामुळे जीव मुठीत धरून भीमा नदी पार करण्यासाठी होडीतून वाघोली येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. होडीतून धोकादायक प्रवास करत विद्यार्थ्यांना घ्यावे लागते शिक्षण.