लवकरच येणाऱ्या माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. एकूण ६-७ लाख वारकरी येण्याची अपेक्षा आहे.