पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. चारचाकी वाहन बाजूला ठेवून मठापासून मंदिरापर्यंत ते पायी प्रवास करत आहेत.पेट्रोल बचतीसाठी मंदिरात इलेक्ट्रिक वाहनांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मंदिर कारभाराची माहिती घेण्यासाठी महाराज पायी प्रवास करत आहेत.