विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात हिंदी भाषेत पूजा केल्याची तक्रार राहूल सातपुते या भाविकानं केल्यानं मोठा वाद निर्माण झाला.