पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे