विठ्ठल भक्तांच्या स्मृतींमधील पंढरपूरचा ३० वर्षे जुना ७ मजली दर्शन मंडप आता नवीन कॉरिडॉरसाठी पाडण्यात येणार असून त्याजागी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.