पंढरपूर येथील भक्त पुंडलिक मंदिराला श्रीमती विजया कोकाटे पाटील यांच्या इच्छेने आज सोन्याचा कळस चढवण्यात आला.