मुंबई-गोवा महामार्गावर दुर्मिळ खवले मांजर आढळलं आहे. या खवले मांजराला सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे.