सध्या पावसाळा सुरु आहे. निसर्गाच सुंदर रुप पहायला मिळत आहे. गड-किल्ल्यांवर ट्रॅकिंगच्या मोहिमा आखल्या जात आहेत. किल्ले पन्हाळा ते पावनखिंड अशी शिवकालीन मार्गावर पदभ्रमंती स्मरण यात्रा मोहीम काढली होती.