पन्हाळ्याच्या पायथ्याशी एका लग्नात एक महिला चक्कर येऊन पडली. नववधू प्रिया भारती बुवा हिने आपल्या डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या असतानाही प्रसंगावधान राखत तात्काळ प्रथमोपचार केले