डोंबिवलीत थेट लेडीज पर्समध्ये साप आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र सर्पमित्रांनी दोन्ही ठिकाणी तत्परता दाखवत सापांचे सुरक्षित रेस्क्यू केले. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरातील शिवशांती चाळ येथे एका लेडीज पर्समध्ये साप आढळल्याने खळबळ उडाली.