शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय एसआयटी गठीत करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात तपास सुरू असताना, जर शिक्षकांचे पगार कोणाच्याही दोष नसताना रखडले असतील, तर पंकज भोयर यांनी तातडीने दखल घेऊन शिक्षकांना त्वरित पगार देण्याचे निर्देश दिले जातील, असे स्पष्ट केले आहे.