दुसऱ्या श्रावण सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकत्रितपणे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांच्या कल्याणासाठी आणि राज्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी प्रार्थना केली.