मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्या भगवानगडे रवाना झाल्या.