राज्यात शनिवारी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी जालन्यातील दुष्काळी भागाची पहाणी करून आढावा घेतला.