आम्हाला दहा पाच लाखांचा फंड मागण्यापेक्षा 50 टक्के सबसिडी असलेल्या कोंबड्या, बकऱ्या जनावरे मागा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. त्या महा पशुधन मेळाव्यात बोलत होत्या.