बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड भाजप कार्यालयात टेबलवर उभे राहून भाषण केले. धुरंधर स्टाईलने निवडणुका लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.