साताऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. भांबवली धबधब्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे.