रायगड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली असून, धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याचं पाहायला मिळत आहे.