पनवेल तालुक्यातील पोयंजे येथे आज एका कोल्ड्रिंकच्या डब्यात घराशेजारी एक नाग शिरल्याने या नागाला बाहेर येणे शक्य नव्हते. मात्र, भिंगार येथील सर्पमित्र यांनी वेळेवर पोहचून या नागाला अत्यंत कौशल्याने बाहेर काढून त्याला जीवदान दिले.