पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल याठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते.