नंदुरबार जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे पपई पिकावर याचे परिणाम दिसून येत आहे पपई पिकावर रोगराई पसरत असल्यामुळे पपई पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड केली जात आहे नंदुरबार जिल्ह्यात तिघे हंगामात पपईची लागवड चांगल्या प्रमाणावर करण्यात येत असते मात्र यावर्षी रात्री थंडीच्या कडाका वाढला आहे तर दिवसा ऊन पडत असल्यामुळे पपई पिकाला धोका निर्माण झाला आहे.