मुंबई महानगर पालिकेच्या सचिव कार्यालयाच्या दालनाबाहेर कायमस्वरूपी नामफलकाऐवजी साध्या कागदावर लिहिलेली नेम प्लेट लावण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या या अजब कारभाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.