परळी तालुक्यात पोषक वातावरणामुळे ज्वारीचे पीक जोमात असून कणसांत दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्वारीचे दर वाढलेले असतानाच या पिकाच्या चांगल्या स्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.